¡Sorpréndeme!

जेव्हा बाप्पाला पाहून अश्रू होतात अनावर | Wealthiest Ganpati Pandal | GSB Seva Mandal

2019-09-20 0 Dailymotion

मुंबईच्या वडाळा भागात असलेल्या GSB गणपतीची ख्याती सर्वदूर आहे. आगमनापासून ते विसर्जनापर्यंत अगदी सगळेच दिवस बाप्पाची थाटामाटात पूजा होते. पहा या गणपतीची संपूर्ण माहिती फक्त राजश्री मराठीवर. Concept And Direction- Prajish Prabhakaran, Camera- Kawal, Shirin and Abhishek, Video Editor- Dinesh Shetty, Script And Voice Over- Kimaya Dhawan